मनमाड: मनमाड पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर ,गटनेते गणेश धात्रक यांच्या हस्ते वारसदार मागासवर्गीय सफाई कामगाराना नेमणूक पत्र देण्यात आली . ...
नाशिक- जे एन यु हल्ला प्रकरणी निषेध म्हणून डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या महाविद्यालय बंदला आज उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याने सकाळी साडे दहा वाजेनंतर महाविद्यालये बंद करण्यात आली. ...
येवला : आवक स्थिर असूनही कांद्याच्या दारात घसरण होत असल्याने शेतकरी हा दर पदरात पाडून घेण्यासाठी कांदा विक्र ीला पसंती देत आहे.गेल्या आठवड्यात सलग तीन ते चार दिवस धुक्याने कांदा पिक उध्वस्त करण्याचे काम केले. ...
नायगाव (दत्ता दिघोळे)- प्रत्येक छोटया-मोठ्या दुकानांमध्ये ‘आज रोख उद्या उधार’ असा फलक हमखास वाचायला मिळतो. मात्र सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे परराज्यातून आलेला कापड व्यापारी ‘आज उधार अन्.... सहा महिन्यांनी रोख’ अशा अनोख्या पद्धतीने धंदा करत असल्याम ...
सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यातील शिवकालीन, ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या विजयास रविवारी ३४९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साल्हेर किल्ल्यावर विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतिगृह व शिक्षकांच्या निवासस्थानावर रविवारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोल्फ क्लब परिसरात निदर्शने करीत केंद्र सरकार व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोध ...