त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रेत प्लॅस्टीक वापरण्यास बंदी करण्यात आली असून प्लॅस्टीकचा वापर करणारे व्यावसायिक व वारकरी, भाविक आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ...
नांदूरवैद्य (किसन काजळे) : ग्रामीण भागात अजा प्रत्येक युवकाच्या हाती एंड्रॉइड मोबाइल दिसत आहे. मात्र तो मोबाईल आपल्या उत्पन्नाचे साधनही बनू शकतो हे नांदूरवैद्य येथील युवकाने दाखवून दिले. ...
नाशिक- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ व २६ मधील दोन जागांच्या पोटनिवडणूकीसाठी सकाळपासून शांततेत प्रारंभ झाला असून पहिल्या दोन तासात सरासरी चार टक्के मतदान झाले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारत प्रतिभूती-चलार्थपत्र मुद्रणालय मजदूर ... ...
बुधवारच्या संपात जिल्हा परिषदेच्या १९ विभागातील एकूण १३९०३ कर्मचा-यांपैकी ३४९८ कर्मचारीच संपात सहभागी झाले तर २८६ कर्मचारी व अधिकारी अगोदरपासूनच रजेवर होते. जवळपास १० हजाराहून अधिक कर्मचारी कामावर असल्यामुळे ...