चांदवड येथे जैनाचार्य पदमभूषण राष्ट्रसंत प.पू.श्री. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज आदि ठाणा ४०, संताचा प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर या संतानी मालसाणे येथील नमोकारतिर्थ येथे सारस्वताचार्य देवनंदीमहाराज या दोन्ही राष्टÑसंताची भेट झाली. ...
गोहाटी आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पधेर्साठी महाराष्ट्र राज्य संघात छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ...
युवकांनी कुटुंब व गावातील, परिसरातील ग्रामस्थांना महाराजस्व अभियानाची माहिती देऊन शासनाच्या योजनेसह प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी समाजात प्रबोधन घडवून आणणे गरजेचे आहे. प्रशासकीय अधिकारी हे अभियान सक्षम व प्रभावीरीत्या राबवीत असल्याने जनतेला याचा म ...
नायगाव - गेल्या दोन दिवसांपासुन कडाक्याच्या थंडीचे आगमन झाल्याने नायगावकरांना हुडहुडी भरली आहे. दोन दिवसांनपासून सुयदर्शन होत नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
घोटी: जिल्हा बँकेच्या वाडीव-हे शाखेतून वडिलांच्या नावावर असलेली हक्काची रक्कम जिवंतपणी तर नाहीच पण त्यांच्या मृत्यूनंतरही मिळत नसल्याने मुलाने अस्थिविसर्जनाचा कलश बँकेत ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग क्र मांक १२ ड मधील प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत जनता दलाचे मोहम्मद मुस्तकीम डिग्निटी ७,१७७ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. ...