छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच राज्य निर्माण केले होते. त्यांनी कधीही धर्मभेद व जातिभेद केला नाही त्यांच्याकडे काम करणाऱ्या सैनापतीमध्ये मुस्लिम सेनापतीची संख्या लक्षणीय होती. राज्याचा कारभार करत असतांना शेतकऱ्यांच्या काडीला देखील हात लावता कामा न ...
‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून या पुस्तकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यंच्याशी तुलना करण्याच्या कथीत प्रकरणामुळे संंपूर्ण भारतात याविषयी रोष व्यक्त होत असून नाशिकमध्येही त्याचे पडसाद पडत ...
देवळा : डिसेंबर महिन्यात विक्र मी प्रतिक्विंटल ११ हजार रूपयांचा टप्पा पार केलेल्या कांद्याचा दर आता तीन हजार रु पयांपर्यंत कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येउन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील यात्रेत निर्मल वारी अभियान राबविण्यात येणार असल्याने जय्यत तयारी नगरपरिषदेने सुरु केली आहे. ...