जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी दाखविलेल्या उत्कृष्ट कलागुणांमुळे या स्पर्धेतील सर्वसाधारण जेतेपद दिंडोरी तालुक्याला बहाल करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे सर्वच क ...
आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी बुधवार (दि.१२)पासून अर्ज करण्याची संधी पालकांना उपलब्ध होणार आहे. आरटीई प्रक्रियेत आतापर्यंत ...
सिडकोत शिवजयंती साजरी करण्यावरून दोन समिती जाहिर झाल्या होत्या, एका समितीच्या अध्यक्षपदी विजय पाटील तर दुसऱ्या समितीच्या अध्यक्षपदी भुषण कदम यांची निवड जाहिर करण्यात आली त्यामुळे सिडकोत शिवजयंती निमित्त दोन अध्यक्ष जाहीर झाल्यानंतर कार्यकत्यांमध्ये स ...
नाशिक बाजार समितीत सभापती शिवाजी चुंभळे विरुद्ध संचालक अशी लढाई सुरू आहे. त्यातूनच चुंभळे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध दहा संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करून त्यांच्याकडून आर्थिक व धोरणात्मक अधिकार काढून ते संचालक संपतराव सकाळे यांना ...
नाशिक : मुली आणि महिलांची सुरक्षा ऐरणीवर आल्यानंतरही शहरात अनेक शाळांच्या भोवती टपोरी मुले मुलींना त्रास देत असतात. अशाच तक्रारींची दखल घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. ११) सारडा शाळेजवळ उभे राहून तेथील रोडरोमियोंना चोप दिला. ...