लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मका बाजारभावात घसरण - Marathi News | Maize markets fall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मका बाजारभावात घसरण

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्वच पिकांचे बाजारभाव झपाट्याने कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्यापाठोपाठ मका पिकाचे दरही एक हजार ते बाराशे रु पयांनी कमी झाल्याने शेतकरीवर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ...

सटाण्यात करवसुलीसाठी पालिकेचे ढोल बजाव - Marathi News | Play municipal drums for taxation in stocks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात करवसुलीसाठी पालिकेचे ढोल बजाव

सटाणा:येथील पालिका प्रशासनाने थकीत करवसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. घरपट्टी, पाणीपट्टीच्या थकीत कर वसुलीसाठी पालिकेच्या वसुली पथकाने मालमत्ताधारकांच्या घरासमोर ढोलताशा बडवून गांधीगिरी सुरु केली आहे. ...

इगतपुरीत लवकरच आदिवासी संकुलाची उभारणी - Marathi News |  Construction of tribal complex soon in Igatpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत लवकरच आदिवासी संकुलाची उभारणी

छगन भुजबळ : घोटी येथे डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ...

चांदोरीच्या रॅँचोने बनविली इलेक्ट्रिक कार - Marathi News |  Electric car made by Chandori range | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरीच्या रॅँचोने बनविली इलेक्ट्रिक कार

चांदोरी  : येथील भूमिपुत्र आणि सध्या सोनारी येथे राहत असलेल्या प्रतीक एकनाथ जाधव या शेतकरी कुटूंबातील युवकाने विद्युत ऊर्जेवर ... ...

कचरा डेपोतील कुबट धुराने ओझरकर त्रस्त - Marathi News | Stricken with dust in the garbage depot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कचरा डेपोतील कुबट धुराने ओझरकर त्रस्त

ओझर : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्यावेळी जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने अनेकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यात सर्वच प्रकारचा कचरा येथे एकत्र ...

टाकेद येथे गॅस सिलिंडरचा स्फोट - Marathi News |  Gas cylinder explosion at Takeda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टाकेद येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घर खाक झाले. सुदैवाने जिवित ... ...

कसबे-सुकेणेत बिबट्या जेरबंद - Marathi News | Tucker-tightly sealed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसबे-सुकेणेत बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणे: गेल्या आठ दिवसांपासून येथील कारखानारोड भागात दहशत माजविणा-या चार बिबट्यांपैकी एकाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. ...

पाण्याच्या टाकीत पडून शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | Teacher's death after falling into a tank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्याच्या टाकीत पडून शिक्षकाचा मृत्यू

सुरगाणा तालुक्यातील गुही येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेतील पाण्याच्या टाकीत पडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ...