नाशिक शहरात शनिवारपासून (दि. १५) दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत असून, या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशाचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत. ...
नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला असून, निर्मनुष्य घरांसोबत छोट्या मोठ्या बँका आणि पतंसस्थांवरही चोरट्यांनी त्यांची नजर वळविली आहे. त्यातूनच सिडकोत बुधवारी (दि.१२) एकाच दिवशी दोन चोरीच्या घटनांमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याचे सम ...
पंचवटी परिसरातील एका महिलेच्या पतीने हात उसनवार घेतलेले पैसे परत केल्यानंतरही पुन्हा पैशाची मागणी करून फिर्यादी महिलेच्या घरी येऊन तसेच तिच्या पतीला फोनवर वारंवार शिवीगाळ करीत महिलेचा हात पकडून अश्लील भाषेत शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी एका महि ...
नाशिक- शहरातील जीर्ण आणि सडलेले पथदिप बदलून त्यावर एलईटी फिटींग्ज बसविण्यासाठी सुमारे दहा कोटी रूपयांच्या कामाच्या निविदा महापालिकेने मागवल्या आहेत. गेल्या महासभेत प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील सडलेल्या पोलची संख्या देऊन त्याचा द ...
नाशिक- महापालिकेत अधिकाऱ्यांच्या निवृत्तीपाठोपाठ स्वेच्छानिवृत्तीचे सत्र सुरूच असून शहर अभियंता संजय घुगे यांच्या पाठोपाठ उपअभियंता आर. एस. पाटील यांनी देखील अर्ज दिला आहे. येत्या महासभेत यासंदर्भात फैसला होणार आहे. ...
नाशिक- सिडको प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग साचले असून, नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा नगरसेवकांच्या घरात आणून टाकत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक ड ...
सिन्नर येथील सिन्नर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरलेले विज्ञान प्रदर्शन-२०२० चे आयोजन विज्ञान शाखेमार्फत करण्यात आले होते. या प्रदर्शनात १९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...