महावितरणने ६ हजार ३१३ कोटी रुपयांची वीज दरवाढ सुचवली असून तब्बल २०.४ टक्के इतकी प्रचंड दरवाढ सुचविणारा प्रस्ताव नियामक आयोगाकडे सादर केला असून, त्यावर विभागीय पातळीवर सुनावणी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात यावर ...
चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरस हा चिकनमुळे पसरत असल्याच्या अफवेचा फटका कोंबडी खाद्य असलेल्या मक्यालाही बसला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मक्याचे दर घसरले आहेत. यावर्षी झालेला चांगला पाऊस आणि लष्करी अळीवर शेतकऱ्यांनी केलेली मात यामुळे मका उत् ...
मालेगाव-कळवण रस्त्यावर देवळा तालुक्यात गेल्या २८ जानेवारी रोजी झालेल्या बस आणि रिक्षा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बसमधील प्रवाशांच्या वारसांच्या खात्यावर प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. रिक्षात ...
सटाणा येथील महाविद्यालयात बहि:शाल मंडळ, पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबिर नुकतेच झाले. या अंतर्गत विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. ...
भाक्षी येथील मल्हार हिल शाळेत विद्यार्थ्यांकडून व्हॅलेंटाइन डे गुरु वंदना करून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळा विकास अधिकारी सुरेश येवला होते. ...
ऊर्जा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला भेट दिली आणि अखेरच्या घटका मोजणाऱ्या प्रकल्पाच्या ऊर्जितावस्थेसाठी ... ...