बारावीच्या परीक्षेत गेल्यावर्षी सर्वांत कमी गैरप्रकार घडलेल्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी पहिल्याच दिवशी सर्वाधिक दहा कॉपीची प्रकरणे समोर आली आहे, तर जळगावमध्ये सात व नंदूरबारमध्ये दोन असे नाशिक विभागात एकूण १९ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. ...
सिन्नर : येथील विद्यावर्धीनीनगर येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त ‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहीमेंतर्गत फक्त मुली असलेल्या पालकांचा सत्कार करण्यात आला. ...
बाजार समितीचे राजकारण वेगळ्याच वळणावर पोहोचले असून, गेल्या आठवड्यात जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांचे आर्थिक व धोरणात्मक अधिकार काढून ते संपतराव सकाळे यांच्याकडे देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजार समितीतील वाद विकोपाला ...
आडगावमध्ये सार्वजनिकरित्या शिवजयंतीचा सोहळा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोेहळ्याची सुरूवात मंगळवारी (दि.१८) इंदोरीकर यांच्या किर्तनाने करण्यात आली. ...
पेठ - महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमारेषेवर चोरटी सागवान लुटीचे प्रकार सुरूच असून पेठ तालुक्यातील आंबे वनपरिक्षेत्रात जवळपास दीड लाखाचे सागवान जप्त करण्यात आले आहे. ...