सटाणा बाजार समितीच्या विभाजनानंतर ताळेबंदा-नुसार सटाणा बाजार समितीकडे अडकलेल्या सुमारे ३ कोटी २९ लाख रुपयांपैकी पावणेतीन कोटी रु पयांची रक्कम नामपूर बाजार समितीच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या रकमेसाठी गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय पातळीव ...
लासलगाव येथील बसस्थानकावर घडलेल्या महिला जळीत प्रकरणी मुख्य संशयित आरोप रामेश्वर ऊर्फ बाला मधुकर भागवत यास न्यायालयाने ५ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तर पीडितेस बाटलीत पेट्रोल देणाऱ्या पंपावरील कर्मचाºयास जामीन मंजूर केला. ...
शंभर गुणांच्या मराठी विषयासाठी ८० गुणांची लेखी परीक्षा असतानाही मराठीच्या विषयातही कॉपी करणारे बहाद्दर विद्यार्थी आहेतच. २० गुणांची तोंडी, तर ८० गुणांंची लेखी परीक्षा भाषा विषयाची घेतली जाते, त्यानुसार गुरुवारी बारावीच्या मराठी विषयाची ८० गुणांची परी ...
नाशिक-कल्याण दरम्यान घाटांमध्ये मेमू लोकल रेल्वेची चाचणी घेण्याचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाने लखनऊ येथील रिसर्च डिझाइन अॅन्ड स्टॅन्डर्ड आर्गनायझेशन विभागाला दिले आहेत. ...
महाविद्यालयीन शिक्षण घेताना सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आपल्यातील कमतरता शोधून करिअर करून जीवनाची वाटचाल यशस्वी करा, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखिका प्रा. प्रतिभा विश्वास यांनी केले. ...
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्टार आॅफ दि इयरमध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. ...
माजी प्रेस कामगार एल.ए. ब्रदर व रिचर्ड सोनवणे यांनी काढलेल्या चित्रांच्या डॉट वर्क व अनोखे चित्र यावर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. ...