नाशिक- महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही स्थायी समितीचे सभापती विरोधात अन्य पदाधिकारी असा सामना सध्या रंगला आहे. त्याची परिणीती वेगळीच झाली असून स्थायी समितीतील भाजपचे सभापती उध्दव निमसे यांनी या समितीचे भविष्यातील हंगामी सभापती म्हणून मनसेचे अशोक मुर ...
नाशिक- शासनाने स्थायी समिती सदस्य नियुक्त करण्यासाठी महासभेच्या ठरावाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी भाजपाने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय आता सोमवारी (दि. २) सुनावणी करणार आहे. त्यासाठी सर्व प्रतिवादींना हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या ...
वाडीव-हे : आपसातील वादातून सारूळ येथे कामगाराचा खून करण्यात आला आहे. विकास प्रेमसागर गोंड (१९, रा. महेरिया बाजार, जि. गोपाळगंज, बिहार) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. ...
सायखेडा : अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालेल्या द्राक्ष यंदा भरघोस उत्पन्न मिळवून देतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची अखेर फोल ठरली असून स्थानिक बाजारपेठेत द्राक्षे अवघी तीस ते पस्तीस रु पये किलो दराने विक्र ी होत आहे. ...
नाशिकचा नेमबाज देबजित राय याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेत शिकतानाच नेमबाजीचा नियमित सराव करीत देबजितने हे यश संपादन केले असून विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेची तयारी करतानाही त्याने त्याचा सराव नियमित सुरू ठेवला ...