पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच सरसंघचालक मोहन भागवत या सर्वांकडे यासंदर्भात लेखी तक्रार करणार असल्याचे 'उद्धव' म्हणाले. ...
महाराष्टÑ शासनाच्या कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी गेल्या २५ तारखेला जाहीर झाल्यानंतर दुसरी यादीची प्रतीक्षा असताना जिल्ह्णातील १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे सदर यादी थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून शासना ...
कवयित्री डॉ. माधवी गोरे यांनी सादर केलेली ‘असं कोणीच विचारत नसतं, काय हवंय तुला? पण कोणी विचारले तर म्हणेन ‘मला हवाय जन्म नवा’ या स्त्री जीवन आणि वृक्षाच्या जीवनातील साम्य दर्शविणाऱ्या कवितेसह कवी संजय गोरडे यांची कोºया कोºया कपाळावर आणि ज्येष्ठ कवी ...