निफाड : तालुक्यातील दिंडोरी तासचे उपसरपंच संदीप तासकर यांनी आपल्या मातोश्री कै. कलावती लक्ष्मणराव तासकर यांच्या वर्षश्राद्धासाठी होणारा खर्च टाळून दिंडोरी तास जिल्हा परिषद शाळेसह गावातील इतर संस्थांना असे एकूण एक लाख एकवीस हजार रूपयांची मदत करून समाज ...
नाशिक : आयुष्यभर उपेक्षिताचे जीवन जगणाºया ‘त्याही’ माणूस आहेत, ’त्यांना’ही मन, भावना आहेत. नेहमीच नाकारणाºया सुशिक्षित समाजाने आपल्याशी सन्मानाचे किमान चार शब्द बोलावेत, एवढीच त्यांची माफक अपेक्षा! यासाठी त्यांनी बुधवारी (दि.४) परशुराम सायखेडकर नाट्य ...
नाशिक : अत्यंत सुमधुर आणि प्रेरकवाणीने जनसामान्यांच्या हृदयात आदरभाव असलेल्या प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे ‘रिश्तो मे मधुरता’ या विषयावरील व्याख्यानासाठीची तयारी बुधवारीच पूर्ण करण्यात आली. गोल्फ क्लबवरील इदगाह मैदानावर गुरुवारी ...
नाशिक- अमेरिकेतून भारतात आलेल्या आणखी एका ४२ वर्षीय कोरोना संशयित रूग्णाला बुधवारी (दि.४) जिल्हा शासकिय रु ग्णालयात दाखल करण्यात आले.या संशयिताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. ...
नाशिक : द्राक्ष निर्यातीसाठी लागणारे फायटो प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेला कृषी उपसंचालक नरेंद्रकुमार आघाव याला बुधवारी (दि.४) जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, लाचलुचपत ...
ओझर :ओझरचा मंगळवार आठवडेबाजार म्हणजे मोठ्याप्रमाणावर उलाढालीचा दिवस परंतु हाच बाजार सध्या विक्र ेत्यांबरोबच बाजारकरूनागरिकांचा जीवघेणा ठरू पाहत आहे. ...
शहरात गत महिन्यातच झालेल्या महाराष्ट्र विद्युत नियमाक आयोगाच्या सुनावणीत ग्राहकांनी महावितरणच्या गैरकाराभाराचा विरोधात तक्रारींचा पाढा वाचला असता विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले. परंतु शहरातील विविध भागांत अ ...