सिन्नर - सिन्नर विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाला उशीरा शहाणपन सुचले असून निवडणुकीपुर्वी तक्र ार करून देखील मतदार यादीतच असलेली दुबार, मृत, अन्यत्रवासी आणि अभिकथित संशयित अशाप्रकारची सुमारे सहा हजार ५१२ मतदारांची नावे विधानसभा निवडणुकीनंतर वगळण्या ...
पेठ - महाराजस्व अभियान ‘शासन आपल्या दारी’ उपक्र माअंतर्गत महसूल विभागाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांना विविध शासकिय दाखल्यांचे घरपोहच वाटप करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : संत चोखोबाराया यांच्या धन्य आजी दिन... या अभंगाचे निरूपण करून बंडातात्या कराडकर यांनी तब्बल १२ दिवस चाललेल्या अखंड हरिनाम द्वादश महोत्सवाची सांगता केली. या कीर्तन सोहळ्यातून व्यसनमुक्तीचे प्रबोधन करण्यात आले. ...
आयऑन डिजिटल झोन येथे ४ ते ९ मार्च या कालावधीत स्टाफ सिलेक्शन परीक्षा सुरू असून, याठिकाणी शहरासह संपूर्ण जिल्हाभरातून व परिसरातून अनेक उमेदवार परीक्षा देण्यासाठी येतात या स्पर्धा परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.५) जवळपास १५ उमेदवारांना अल्पशा ...