सकाळी ११ वाजता दहावीचा हिंदी संयुक्त विषयाचा पेपर. त्याच्या आधी मध्यरात्री २ वाजता वडिलांनी जगाचा निरोप घेतला. याही परिस्थितीला मोठ्या धैर्याने तोंड देत वडिलांच्या अंत्यविधीच्या अगोदर येथील जिजामाता कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी नंदिनी वाघ हिने दहाव ...
नागाला पकडून त्याच्या डोक्यावर काठीने फटके मारून आणि त्याने फणा उगारल्यानंतर त्याचे दात नेलकटरने कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने त्याचा शोध घेत निफाड तालुक्यातील खेडे येथील शिवाजी श्रीपत साबळे या संशयितास ताब्यात घेतले आ ...
गेल्या अनेक वर्षांपासून अतिदुर्गम भागात शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण केलेले कर्मचारी रोजंदारीवर आश्रमशाळांमध्ये काम करीत असून, काही कर्मचा-यांची वयाची शासन सेवेची कमाल मर्यादाही ओलांडली आहे. ...
चांदवड रोडवर असलेल्या महावितरणच्या रोहित्राला आग लागल्याने एकच धावपळ उडाली. माती टाकून नागरिकांनी ही आग विझवली असली तरी, निमोण चौफुली भागातील अनेक घरांतील टीव्ही, मिक्सर यासह अन्य विद्युत उपकरणे जळाल्याने मोठे नुकसान झाले. ...
नाशकात एका दुकानातील सोन्याचे डिझाइन बनविणाऱ्या व्यक्तीकडून आठ तोळे वजनाची लड मंगळसूत्र बनविण्यासाठी घेऊन गेल्यानंतर सोने अथवा मंगळसूत्र परत न देता अपहार केल्याची घटना घडली. तर दुसऱ्या घटनेत अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातून ९६ ह ...