लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी - Marathi News |  Youth injured in attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

त्र्यंबकेश्वर : जामुंडे येथील जंगलात शनिवारी सकाळी गाई चारण्यासाठी गेलेल्या रमेश नवसु डोके या युवकावर बिबट्याने हल्ला केला. ...

शहरातील बॅँकांमध्येही ठेवावे लागणार सोशल डिस्टन्स - Marathi News | Social distances have to be placed in the city banks as well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील बॅँकांमध्येही ठेवावे लागणार सोशल डिस्टन्स

नाशिक- संचारबंदी च्या कालावधीत बॅँकेत गर्दी वाढत आहे. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे. यासंदर्भात ...

विदर्भ व मराठवाड्यातील त्या १४ जिल्ह्यांना सवलतीच्या दरात धान्य - Marathi News |  Grain prices at those discounted districts of Vidarbha and Marathwada | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विदर्भ व मराठवाड्यातील त्या १४ जिल्ह्यांना सवलतीच्या दरात धान्य

राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट नसलेल्या १४ जिल्ह्यांतील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ ...

नाशकात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी धर्मादाय संस्थांची चाचपणी - Marathi News | Testing of charities to deal with emergencies in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी धर्मादाय संस्थांची चाचपणी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धर्मदाय रुग्णालये, वसतिगृहे व अन्य इमारतींमध्ये उपलब्ध बेड्स आणि अन्य सुविधांची चाचपणी केली असून, आपत्कालीन परिस्थितीत विलगीकरण कक्ष, भोजन वितरण प्रणाली अशा सेवांसाठी या इमारतींचा वा ...

क्लबहाउस, बगीच्यातही एकत्र येऊ नका; संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना - Marathi News | Clubhouse, don't even get together in the garden; District Collector Suggestions to Prevent Infection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्लबहाउस, बगीच्यातही एकत्र येऊ नका; संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

शहरातील सहकारी संस्थांनी गृहनिर्माण संस्थेच्या गेटजवळ सॅनिटायझर ठेवून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करण्याच्या सूचना करण्यासोबतच सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आवा ...

नाशिकमध्ये पाच नवे कोरोना संशयित रूग्ण दाखल - Marathi News | Five new coronas suspected in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पाच नवे कोरोना संशयित रूग्ण दाखल

नाशिक- जिल्ह्यात दाखल सर्व संशयित रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आणि शासकिय रूग्णालयाचा कोरोना कक्ष रिकामा झाला. त्यामुळे नाशिककरांना जरा कुठे दिलासा मिळाला असताना शुक्रवारी (दि.२७) पाच नवे संशयित दाखल झाले आहेत. ...

द्राक्ष निर्यातीला लॉक डाऊनचा फटका - Marathi News | Lock down blow to grape exports | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्ष निर्यातीला लॉक डाऊनचा फटका

नाशिक- द्राक्ष पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचा हंगाम संपण्यात आला असताना कोरोनाचा फटका बसला आहे. देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी असल्याने मजुर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हजारो मेट्रीक टन द्राक्षाचे पुढे काय करायचे असा प्रश्न उत्पादकांसमोर ...

संचारबंदीच्या अंमलबजावणीत ड्रोनद्वारे नाशिक शहरावर नजर - Marathi News | Eye on Nashik city by drone in execution of communications blockade; Biswas plowed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संचारबंदीच्या अंमलबजावणीत ड्रोनद्वारे नाशिक शहरावर नजर

एका  खासगी टेक्नॉलॉजी संस्थेच्या टिमने शहरातील परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेºयांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामाध्यमातून शहरातील जूने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी सारख्या परिसरात पोलीस ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे गर्दी करणाऱ्या न ...