लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

ग्रामीण भागात स्वयंशिस्तीचे ग्रामस्थांकडून प्रदर्शन - Marathi News | Rural areas showcase self-help in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागात स्वयंशिस्तीचे ग्रामस्थांकडून प्रदर्शन

गोरगरीब, मजुरांचे कामधंदे बंद झाल्यामुळे त्यांची उपासमार टाळण्यासाठी दानशूर व्यक्तिंकडून अन्नधान्य व किराणा मालाचे वाटपही केले जात आहे. ...

आवक वाढल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकला - Marathi News | With the increase in arrivals, farmers threw vegetables at them | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आवक वाढल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकला

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले असून, फक्त जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला, दूध यांना प्राधान्य देत त्यांची खरेदी-विक्री सुरू ठेवली आहे. मात्र असे असले तरी, सुरूवातीचे काही दिवस शेतक-यांनी आपला माल विक्रीसाठी ...

दिंडोरी तालुक्यात अवैध मद्यसाठा जप्त - Marathi News |  Illegal liquor seized in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात अवैध मद्यसाठा जप्त

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव शिवारात आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून चार हजार सहाशे एक्केचाळीस रु पयांचा अवैध मद्य साठा जप्त केला. ...

कळवणमध्ये विविध भागात भाजीपाला विक्री - Marathi News | Sale of vegetables in different areas in Kalwan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणमध्ये विविध भागात भाजीपाला विक्री

शहरातील प्रत्येक चौकात आणि कॉलनी परिसरात आता भाजीपाला मिळणार असून देशात लॉकडाऊन असताना भाजीपाला मंडईमध्ये एकाच वेळी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी कळवण नगरपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भाजी मंडई मध्ये होणारी गर्दी टळणार असून नागरि ...

मका उत्पादक हवालदिल - Marathi News |  Maize growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मका उत्पादक हवालदिल

मानोरी : लष्करी अळी आणि अवकाळी पावसाने मानोरी बुद्रुक परिसरात शेतकऱ्यांचे मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ...

चापडगावला डाळिंब, कलिंगडासह पिकांचे नुकसान - Marathi News |  Damage of crops including pomegranate, kalingada to Chapadgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चापडगावला डाळिंब, कलिंगडासह पिकांचे नुकसान

सिन्नर: तालुक्यातील चापडगाव परिसरात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रामुख्याने गहू, हरभरा, कांदा, डाळिंब, कलिंगड आदी पिकांना धोका पोहचला आहे. ...

रेल्वेमध्ये आइसोलोशन हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी - Marathi News |  Demand for opening of Isolation Hospital in Railway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेमध्ये आइसोलोशन हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी

सिन्नर: कोरोनाच्या पाशर््वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने रेल्वे वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे उभ्या आहेत. या रेल्वेमध्ये आइसोलोशन हॉस्पिटल उभारण्याची मागणी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्रालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्व ...

शाळकरी मुलींनी स्वत: बनवले मास्क - Marathi News |  Masks made by school girls themselves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळकरी मुलींनी स्वत: बनवले मास्क

येवला : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर सुरक्षेसाठी वापरावयाच्या मास्कचा तुटवडा जाणवत असून मास्कचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या तर काही ठिकाणी जादा दराने मास्कची विक्र ी होत असल्याच्याही बातम्या येत आहेत. येवले शहरात मात्र दोघा शाळकरी मुलींनी स् ...