देशात लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर गावाकडे परतू लागले आहेत. प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने हे मजूर पायपीट करीत रवाना होत आहेत. महाराष्ट्र व गुजरात सीमेलगत जिरवाडे चेकपोस्टवर अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड व त्यांचे सहका ...
महानगरपालिकेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर ताहेरा रशीद शेख व आयुक्त किशोर बोर्डे यांनी संयुक्तरित्या यांनी कोरोना साथजन्य आजाराशी युद्धपातळीवर लढण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन याबाबत खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर शह ...
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य शासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत त्यामुळे अन्य जिल्ह्यात असलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यात अडचणी येत आहेत. ...
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहेत. समाजातील दानशूरांनी पुढे येऊन संस्थेला आर्थिक मदतीचा हात द्यावा, जेणेकरून आगामी काळातसुध्दा अशाप्रकारे गरजूंची सेवा करता येऊ शकेल. ...
पेठ - जगाला कोरोना या रोगाने त्रस्त केले आहे त्यामुळे प्रत्येक सामाजिक संस्था ,खाजगी संस्था, कार्यकर्ते इत्यादींनी मदतीचे हात दाखवले आहेत. पेठ येथील वार्डे कुंटूबी यांनी ही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून कोरोना च्या पाश्र्वभूमीवर मदतीचा हात दिला आहे. ...
सिन्नर: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वत्र अंतर राखून व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नगरपरिषद व सामाजिक जबाबदारीने प्रेरित तुफान आलंया मित्र मंडळाच्या वतीने ग्राहक व विक्र ेते यांना ‘सोशल डिस्टिन्संग’ पाळण्यासाठ ...
कोरोनाची लढाई शासन व प्रशासनातर्फे अतिशय सक्षमतेने लढली जात आहे, त्याला नागरिकांचीही संपूर्ण साथ लाभणे गरजेचे आहे. अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर न पडून स्वत:सोबत समाजाचीही काळजी घेता येणारी आहे. सुरक्षिततेसाठी सामूहिक पातळीवरील सावधानता हाच यातील मार ...