कोरोनाच्या साथरोगाच्या प्रादुभावाने अनेक कुटुंबांना दोन वेळच्या पोटाची चिंता निर्माण झाली असून हजारो प्रवाशी पायपीट करीत आपले गाव गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर प्रशासनाने अडवलेल्या स्थलांतरीत मजूरांच्या मदतीसाठी ता ...
कोरोना या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असताना खबरदारीचा उपाय म्हणून येथील ग्रामपालिकेकडून शहराच्या विविध भागात निर्जंतुकीकरणासाठी प्रतिबंधक फवारणी केली जात आहे. ...
येथील देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोरोनाचा सामना करण्यासाठी ५१ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तहसीलदार दिपक गिरासे यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला. ...
देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे जलसंपदा विभागाची कामे थांबविण्यात आलेली होती. त्यामुळे या कामावरील मजुरांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केलेली होती. या कामांवर बहुतांश परराज्यातील तसेच आदिवासी दुर्गम भागातील मजूर कामाला आहेत. ...
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवीबेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती स्थापन केली आहे. या प्रक ...
गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी, भरेकरी व भाजीपाला खरेदीसाठी येणा-या ग्राहकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात होती. यासंदर्भात तक्रारीही करण्यात ...
नाशिकरोड कारागृहात सुतार, लोहार, विणकाम, मूर्तीकाम, रसायन, बेकरी अशा दहा कारखान्यांचा समावेश आहे. तसेच शेती देखील आहे. तेथे पक्के कैदी काम करतात. त्यांना पगार दिला जातो ...
दोन्ही मार्केटच्या समोर रोडवर कोणीही किरकोळ विक्री करणार नाही किंवा भाजीपाल्याचे भरलेले अथवा रिकामी वाहने उभे करणार नाहीत, केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ...