पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी घरातील सर्व दिवे बंद करून पणती, टॉर्च, मोबाइलची लाइट सुरू ठेवले तर या नऊ मिनिटांच्या काळात व त्यानंतरही विजेची मागणी एकदम कमी होऊन वीजनिर्मिती केंद्रांना मोठा फटका बसू शकतो. ...
शहर व परिसरात उपासमारीची वेळ आलेल्या मजुरांच्या मदतीला बांधकाम व्यावसायिक सरसावले. नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी सर्व बांधकाम व्यवसायिकांना एकत्र करून कष्टकरी मजुरांना किराणा साहित्य व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. ...
पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील गावालगत असलेल्या सिडको वस्तीतील आदिवासी तरु णाचा गिरणा नदीवरील बंधाºयात पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू झाला. ...
नाशिक शहरात संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी शहरासह उपनगरांच्या सीमाही शुक्रवारी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने आता गावागावांत संचारबंदी अधिक कडक करण्यात आली असून शहरातही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना आळा घालण्य ...
जायखेडा : कोरोनापासून आपले गाव सुरक्षित राहावे यासाठी जायखेडावासियांनी कंबर कसली आहे. या गावात तीन दिवस संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला, त्यानुसार मेडिकल वगळता इतर सर्व व्यवहार तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. याचे काटेकोर ...
लॉकडाउनमध्ये विविध प्रकारच्या डाळी, गहू आणि तेलाचे भाव वाढले असून त्यामुळे बंदच्या काळात नागरिकांना घरातील मासिक किराणा मालाच्या खरेदीवर अधिक खर्च करावा लागतो आहे. डाळ मील चालकांनी केलेली भाववाढ, ट्रान्स्पोर्टचा वाढता खर्च आणि मजुरांची अपुरी संख्या य ...