पेठ -देशावर कोरोना विषाणू संक्रमणाची महामारी चालू असतांना दुसरीकडे पेठ तालुक्यातील आमडोंगरा गावावर दुहेरी संकट ओढवले असून ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या समस्येवर स्थानिक जलिमत्रांच्या सतर्कतेने तात्पुरती तहान भागली आहे. ...
शासकीय आरोग्य यंत्रणा अतिशय धाडसाने व सेवाभावाने कोरोनाचा मुकाबला करीत आहेत. अचानक ओढवलेल्या या आपत्तीशी निपटण्याची भिस्त त्यांच्यावरच अधिक असल्याने त्यांना आवश्यक असलेल्या साधनांच्या उपलब्धते-बाबतही लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. रुग्णसंख्येत होऊ शकणारी ...
मनमाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा बंद असल्याने महत्त्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाºया मनमाड रेल्वेस्थानकात काम करणाºया कुली वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. कुली लोकांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील वाणिज्य विभागातील अध ...
नाशिक : ‘सदा सर्वदा दानधर्म, क्षुधाशांती परम वर्म, अन्नदान नित्यनेम, कर्मात कर्म हे आद्य’ या पंक्तींचा अनुभव ‘याची देही याची डोळा’ अनुभवास मिळत आहे. कोरोनाचे संकट जिल्ह्यात थैमान घालत असल्याने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. यामुळे अनेकांचा र ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शहरवासीयांच्या सुरक्षिततेसाठी मोलाचे योगदान दिले जात आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून शहरवासीयांची सेवा करणा-या या सर्व कर्मचाऱ्यांसाठी शनिवारी नगराध्यक्षांनी अचानक आरोग्य विभागा ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना आहे त्याच ठिकाणी राहण्याच्या सूचना करण्याबरोबरच सर्व प्रकारचे उद्योग धंदे बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले ...