भिमवाडीमध्ये देखील काही नागरिकांनी भारतीय पोपट पाळलेले होते. शनिवारी (दि.26) जेव्हा या भागातील घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तेव्हा घटनास्थळी बचावकार्यासाठी हजर असलेल्या पोलिसांनी पोपटांचे पिंजरे भद्रकाली पोलीस ठाण्यात हलविले. ...
मालेगाव शहरातील आणखी चार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत मन्सुरा हॉस्पिटलमधून त्यांना निरोप देण्यात आला. रविवारी तीन जण कोरोनामुक्त झाले होते त्यामुळे आता मालेगावातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७ झाली आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी आहे. याच आदेशाचे उल्लंघन करून रविवारी (दि. २६) रात्री पावणेअकराच्या सुमारास (एमएच १५ बीजे ४३१४) या पिकअप वाहनामध्ये सहा जनावरे निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी तातडीने कारवाई कर ...
नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेने आयसोलेशन कक्ष असलेली खास रेल्वेगाडी बनविली आहे. या रेल्वेचे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आगमन झाले आहे. मालेगाव येथील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीनंतर ...
नाशिक : जिल्ह्यातील येवला व सुरगाणा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कामाला लागला असून, कोरोनाचा प्रादुर्भाव ... ...
नाशिक : शहरासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागल्याने अशा बाधित रुग्णांच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या ... ...