नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे विजेची मागणी दरवर्षी एवढी नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र रहिवासी भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे घरात असणाऱ्या नागरिकांची अवस्था बिकट होत चालली आहे. ...
नाशिक : लॉकडाउन काळात सर्रासपणे दुचाकी घेऊन रस्त्यांवर वावरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांतर्गत कारवाई करून पोलिसांनी ३ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा दंड नाशिककरांकडून लॉकडाउन काळात वसूल केला आहे. ...
नाशिक : पावसाळा तोंडावर आल्याने विविध विभागांची कामे सुरू होऊ लागलीअसली तरी शासनाच्या वनखात्याचा महत्त्वांकाक्षी उपक्रम मात्र यंदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेला यंदा वीस हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, लॉकडाउनमुळे निविद ...
नाशिक : नागरिक दुचाकी घेऊन विनाकारण रस्त्यावर येत असल्याने अशा लोकांच्या दुचाकी पुढील ३ महिन्यांसाठी जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अद्याप १ हजार ९५० दुचाकी आयुक्तालयाच्या हद्दीत जप्त करण्यात आल्या आहेत. ...
मालेगाव: शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महेश नगर भागात गुरूवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गुदामास भीषण आग लागून लाखो रु पये किमतीचा माल जळून खाक झाला. ...