लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कोरोनो संकटातही बॉश कंपनीत वेतन वाढ ; २३० हंगामी कामगारांना कायम करणार - Marathi News | Wage increases at Bosch even in the Corono crisis; 230 seasonal workers will be retained | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनो संकटातही बॉश कंपनीत वेतन वाढ ; २३० हंगामी कामगारांना कायम करणार

कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असताना नाशिकमधील सातपूर औद्योगित वसाहतीतील बॉश कंपनीने कामगारांना घसघशीत वेतनवाढ दिली देत सुखद धक्का दिला आहे. कंपनी व्यस्थापन आणि कामगार संघटना यांच्तील करारानुसार कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे. ...

मालेगावला कोरोना सैनिकांची हेळसांड  - Marathi News | Care of Corona soldiers at Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावला कोरोना सैनिकांची हेळसांड 

संपूर्ण देशभरात कोरोनााविरोधात लढा देणाऱ्या डॉक्टर नर्सेसला लढवय्याचे आणि  देवत्वाचे स्थान दिले जात असताना नाशिकमधील मालेगावमध्ये मात्र कोरोना विरोधात लढण्यासाठी गेलेल्या नर्सेसी हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  नाशिकहून मालेगाव य ...

नाशिक कोरोनाचा हॉट स्पॉट झाल्यास जबाबदारी कोणाची? - Marathi News | Who is responsible if Nashik Corona becomes a hot spot? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक कोरोनाचा हॉट स्पॉट झाल्यास जबाबदारी कोणाची?

नाशिक मुंबई- पुण्याच्या जवळ असून हे शहर या दोन महानगरांच्या तुलनेत या बाबतीत पिछाडीवर राहील्याचा आनंद असतानाच आता संख्या वाढु लागल्याने चिंताही वाढु लागली आहे. पोलिसांचे सैल निर्बंध, मालेगावी असलेल्या अपुऱ्या, सुविधा यामुळे बेकायदेशीररीत्या नाशिक शहर ...

आरोग्यासाठी मनुष्य हसलाच पाहिजे ; अवी जाधव - Marathi News | Man must smile for health: Avi Jadhav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्यासाठी मनुष्य हसलाच पाहिजे ; अवी जाधव

मनुष्यजीवन हे नानाविध समस्या आणि अनेक चिंतांनी घेरलेले आहे. मात्र जीवनात हास्य आणि विनोद नसते तर जीवन बेचव झाले असते. त्यामुळे व्यंगचित्रे माणसाला क्षणभर का होईना हसवितात. व्यंगचित्रातून मिळणारा आनंद माणसाला दु:ख विसरायला भाग पाडतो. ...

मालेगावमध्ये 33 मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा, प्रशासनाची धडक कारवाई - Marathi News | Crime against 33 Municipal Corporation employees in Malegaon, administration cracks down MMG | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावमध्ये 33 मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा, प्रशासनाची धडक कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हलगर्जीपणाचा फटका ...

नाशिक शिक्षण प्रसार मंडळाची शतकोत्तरी वाटचाल - Marathi News | Nashik Shikshan Prasar Mandal's centenary journey | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नाशिक शिक्षण प्रसार मंडळाची शतकोत्तरी वाटचाल

उत्तर महाराष्ट्रात अग्रगण्य असलेली नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक ही संस्था १ मे रोजी १०२ वर्षे पूर्ण करून १०३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या कार्याचा आढावा... ...

गाफील यंत्रणेमुळे मालेगाव हॉटस्पॉट - Marathi News |  Malegaon hotspot due to inattentive system | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाफील यंत्रणेमुळे मालेगाव हॉटस्पॉट

नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव शहर व तालुक्यातील कोरोनाबधितांचा आकडा दिवसांत २५८ वर जाऊन पोहोचला असून, आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे. ...

जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा:निकम - Marathi News |  Smooth supply of essential commodities: Nikam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा:निकम

मालेगाव : शहरात जीवनावश्यक वस्तूंची व रमजान काळात फळांची कमतरता होणार नाही, असे नियोजन महसूल विभागाकडून करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी दिली. ...