जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील रेड झोन आणि आॅरेंज झोनची यादी घोषित केली, त्यात नाशिक महापालिका क्षेत्रासह सहा तालुके रेड झोनमध्ये घोषित करण्यात आले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी सोमवारी सकाळी शहरातील बहुता ...
नाशिक : जिल्ह्यातील निवारागृहात असलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत सुमारे अकराशे परप्रांतीयांना रवाना करण्यात आले आहेत. ...
नाशिक : संचारबंदीमुळे मागील महिनाभरापासून शहरात अडकून पडलेले अनेक मजूर आता गावाकडे निघण्याच्या तयारीत असून, त्यादृष्टीने अनेकांनी तयारी सुरू केली आहे. ...
सातपूर : कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असून, कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले असताना सातपूरच्या बॉश कंपनी व्यवस्थापन आणि अंतर्गत कामगार संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाल्याची सुखद घटना रविवारी घडली. कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळ ...
नाशिक : देशभरात लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढविण्यात आला असताना नाशिकमध्ये मात्र सील बंद असलेल्या सीमा जणू खुल्या झाल्या आहेत. कोणीही या आणि कुठेही जा या धर्तीवर निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहारात घुसखोरी वाढत आहे. खुद्द महापौर आणि महापालिका आयुक्तांनीच ...
नाशिक : शहरातील सर्व महिलांसाठी लोकमत सखी मंचतर्फे लॉकडाउनच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेसह शहर व जिल्हाभरातील सर्व कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सूर चैतन्याचा या गायन स्पर्धेला नाशिकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्ह ...
मानोरी : चांगला भाव मिळेल या आशेने साठवून ठेवलेला मका स्वस्त दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कमी भावात मका विकून खर्चही निघत नसल्याने मका उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ...
येवला : तालुक्यातील चार स्वस्त धान्य दुकानांमधील धान्य वितरणासह इतर त्रुटी आढळून आल्याने तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी या चारही स्वस्त धान्य दुकानांवर निलंबनाची कारवाई केली आहे. ...