नांदगाव : नायडोंगरीच्या जिल्हा सीमा तपासणी नाक्यावर हुलकावणी देऊन पळ काढणाऱ्या वाहनाचा (ओम्नी) पाठलाग करून नव्वद हजार रु पयांची दोनशे लिटर गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. ...
नाशिक : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनाबाबत देण्यात आलेल्या सूचनांनुसार २०१९-२० या शैक्षणि ...
नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सध्या नाशिकमध्येच असलेल्या मजुरांनी मूळगावी जाण्याची धडपड सुरू केली आहे. शासकीय पातळीवर तशी परवानगी देण्याची तयारी सुरू आहे, मात्र तसे झाल्यास सर्वच प्रकारची कामे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
सातपूर : जवळपास सव्वा महिन्यापासून बंद असलेल्या उद्योगांची चाके फिरायला लागल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. मोठे उद्योग असलेले महिंद्र अॅन्ड महिंद्र, बॉश, एबीबी, सिएट, जिंदाल, जीएसके, टीडीके इपकोस यांसह जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर ...
नाशिक : निवारा केंद्रात असलेले अनेक निर्वासित आपापल्या गावी परतले असले तरी अजूनही केंद्रात आश्रयास असलेल्यांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. अपुरे शौचालय आणि डिस्टन्स नियमांचे पालन करण्याबाबत पुरेशी व्यवस्थाच नसल्याने केंद्रातील निर्वासितांना आरोग्या ...