नाशिक : कोरोना संशयितांच्या घसा स्रावाचे नमुने तपासण्यासाठी शहरात प्रयोगशाळा मंजूर झाली खरी, परंतु त्यानंतर खुद्द नाशिक शहरातील संशयितांचे नमूनेच तपासून येत नसल्याचे दिसत आहे. ...
नाशिक : रेडझोनमध्ये असतानादेखील शहरातील दुकाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली खरी, परंतु पोलीस यंत्रणेने शहरात अनेक भागात दुकाने सुरू करण्याची परवानगी आहे काय? असा प्रश्न करीत थेट व्यवसायवर बंदी केली. त्यामुळे संपूर्ण शहरात दुकाने सुरू क ...
नाशिकरोड : कोरोना विषाणूमुळे जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या जैन चतुर्मासात जाहीर सामूहिकपणे प्रवचन, व्याख्यान आदी धार्मिक कार्यक्र म न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नाशिक : बुध्दपौर्णिमेच्या चांदण्यारात्री लख्ख प्रकाशात दरवर्षी वन, वन्यजीव विभागाकडून अभयारण्ये, राखीव वनक्षेत्रांच्या परिसरात करण्यात येणारी वन्यप्राणी गणना यावर्षी स्थगित करण्याचा निर्णय राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा विभागीय ...
पंचवटी : नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जीवनावश्यक वस्तूंसह बहुतांश सर्वच दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने बाजारपेठ खुली झाली असून, पंचवटीत दोन दिवसांपासून फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे आढळून आले आहे. ...
नाशिक : शहरातील शाळांमधील मुलांना पोषण आहार पुरवठा करणाऱ्या सेंट्रल किचनच्या तेरा ठेक्यांमध्ये दोष आढळल्याने हे सर्व ठेके रद्द करून नव्याने पुरवठादार नेमण्यापूर्वी निविदेच्या अटी-शर्तींचे प्रारूप जाहीर केले आहे. ...