नाशिकरोड : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड महिन्यापासून कांदा निर्यात बंद होती. भुसावळ मंडळातील लासलगाव, निफाड, खेरवाडी या रेल्वेस्थानकांवरून बांगलादेश येथे कांदा निर्यात करण्यात आला आहे. पहिल्या मालगाडी ४२ वॅगनचा रॅक बुधवारी लासलगावपास ...
नाशिक : धम्मदीप हा मानवतेचा, जगताची प्रेरणा; महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना... अशा अनेक बुद्धगीतांच्या साक्षीने आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचे स्मरण करीत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला घरोघरी वंदन करण्यात आले. ...
नाशिक : लॉकडाउन वाढतच चाललेले आहे. रोजगार तर नाहीच, परंतु दूरदेशी गावाकडे असलेल्या आपल्या कुटुंबीयांची चिंता. याच अगतिकतेतून पायी निघालेले मजूर आणि कामगार दररोज नाशिकमार्गे सहकुटुंब जात असून, त्यांची पायपीट अद्याप थांबलेली नाही. ...
ठरलेल्या मुहूर्तावर पुरोहितासह नववधू, नवरदेव व दोन्ही बाजूंचे अगदी दहा ते बारा व-हाडी आंब्याच्या सावलीखाली एकत्र आले आणि ठरलेल्या मुहूर्तावर मंगलाष्टके म्हणत गुरूजींना शुभमंगल पार पाडले. ...
जीआरपीने संबंधित युगुलाची चौकशी केली असता, ते यूपीतील बरनाल प्रहलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैनपुरी येथील असल्याचे समजले. जीआरपीने संबंधित पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. यावर संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार त्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समोर ...
नाशिक : शहरातील बजरंगवाडी येथे एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आढळल्यानंतर मंगळवारी (दि.५) शहरात खळबळ उडाली. त्यानंतर मंगळवारी रात्रीच शहराच्या दोन विविध भागात आणखी २ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. ...