सिन्नर : तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सुविधा यावर मात करण्यासाठी मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केला ग्रुपच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयास वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड अपुरे पडू लागल्याने तातडीने २१ ...
सिन्नर : वडगाव - सिन्नर येथील ३२ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २४ जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील तळवाडे केंद्रातील सर्व शाळांच्या शिक्षकांनी वर्गणी करून तालुक्यातील गोरगरीब दिव्यांग बांधवांना धान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले. ...
नाशिक : लॉकडाउन काळात गेल्या सोमवारी मद्यविक्रीसाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. यावेळी मद्यपींची मद्यखरेदीकरिता एकच झुंबड उडाल्यामुळे ‘डिस्टन्स’ नियमांचे तीनतेरा वाजले आणि लॉकडाउनचा फज्जादेखील उडाल्याचे चित्र शहरात दिसून आले. ...
नाशिक : मालेगावमधील कोरोनाबाधितांना नाशिक शहरात उपचारासाठी आणण्याची तयारी सुरू असून, आडगाव येथील डॉ. वसंत पवार रुग्णालय त्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. मात्र, यामुळे शहरात संसर्ग वाढण्याची भीती असून, शहरातील आमदार आणि महापौर तसेच शिवसेनेच्या खासदा ...
नाशिक : संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांतर्फे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यानुसार शहरात ४ हजार ४७५ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांकडील २ हजार ११६ वाहनेही जप्त करण्यात आली आ ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी (दि. ७) आलेल्या पॉझिटिव्ह अहवालातील मालेगावचे चार रुग्ण हे यापूर्वीच मृत झालेले असल्याने जिल्ह्यातील बळींची संख्या तब्बल १९वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात १५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून ...
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगावमधील परिस्थितीवर जिल्हाधिकारी, नाशिक शहरावर महापालिका आयुक्त तर जिल्ह्यातील ग्रामीण भागावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून समन्वयकाची भूमिका पार पाडावी, अशा सूचन ...