ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सोयाबीन उगवणक्षमता प्रात्यिक्षकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फिजिकल डिंस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. ...
नांदूरवैद्य : देशभरात जीवघेण्या कोरोनाने धुमाकूळ घातल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे शासनाकडून राज्यातील शाळा, महाविद्यालये, तसेच अंगणवाडीला सुट्टी जाहीर केली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील विंचुरीदळवी व पांढुर्ली या गावांच्या सरहद्दीवर खंडेराव टेकडी पाझर तलावाजवळ बुधवारी (दि. ६) सकाळी आठच्या सुमारास द्राक्षबागेत बिबट्याच्या जोडीचे दर्शन घडले. तथापि, एक बिबट्या पसार झाला असून, दुसरा बागेखालील नाल्याच्या पाइपमध्ये अड ...
चांदवड : येथील नवरत्न ग्रुप तर्फे मुंबई आग्रा रोडने सुमारे एक हजार पायी चालणाºया परप्रांतीयांना चांदवड टोल नाका ते राहुड गावापर्यत बिसलरी पाणी बोटल व बिस्किटांची सोय करण्यात आली . ...
नाशिक : लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेले मजूर हे पायपीट करीत आणि जमेल त्या पद्धतीने आपल्या गावाकडे जात आहेत. याविषयी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीचे स्थलांतर हे सरकारला अशोभनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे. ...