लासलगाव : जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण पिंपळगावनजीक येथे सापडला व तो बरा झाला असला तरी आता देवरगाव येथील कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार केलेल्या एका डॉक्टरांचा व पिंपळगावनजीक येथील महिला अशा दोन कोरोना रुग्णांचे रिपोटर््स पॉझिटिव्ह आल्याने परिसरात शास ...
मालेगाव : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांसह इतरांवर नाशिक येथे उपचार करू नये, या नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेचे मालेगाव येथे तीव्र पडसाद उमटले असून, शुक्रवारी (दि. ८) डॉ. शिशिर हिरे, प्रा. के. एन. आहिरे, निखिल पवार, देवा पाटील आदींसह सामाजि ...
सटाणा : लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधवांवर उपासमारी वेळ आली असताना बागलाणमधील मानूर येथील आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी असलेला शिधा काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असताना ग्रामस्थांनी अधीक्षकासह रंगेहाथ प ...
मालेगाव : येथील इनरव्हील प्रांत ३०३ तर्फे कोरोनाशी प्रत्यक्ष लढणाऱ्या आशा वर्करसाठी पाचशे ‘फेस शिल्ड’चे वाटप करण्यात आले. मालेगावात कोरोनाचा कहर वाढत असताना सुरक्षा साधनांची कमतरता जाणवत आहे. ...
दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे गावातील एका ४६ वर्षीय पुरु षाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने जळगाव नेऊर ग्रामस्थांनी संपूर्ण गाव पाच दिवस शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सटाणा : शहरात सापडलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी दिली. निगेटिव्ह अहवालामुळे बागलाणवासीयांना दिलासा मिळाला आहे, मात्र बाधित रुग्णांचे ...