कोरोना आणि सूर्याचा काही संबंध आहे का? असे म्हटले जाते की, ज्या देशाला सूर्याचे आशीर्वाद अधिक आहेत, त्या ठिकाणी कोरोना अधिक पसरला नाही एवढेच नव्हे तर लक्षणे ही वाढली नाहीत. कोरोनाचा प्रसार हा अधिक प्रमाणात उत्तरेला ३० डिग्री एन लॅटीट्यूड्य. परंतु दक् ...
लोहोणेर : देवळा येथील शेतकºयाने लाखो रु पये खर्च करून बांधली पॉली हाउस बांधत त्यात रंगीत सिमला मिरची लावली. परंतु संचारबंदीमुळे निर्यात बंद झाल्यामुळे संतप्त शेतकºयाने पिवळ्या व गुलाबी मिरचीवर फिरवला रोटर फिरविला. त्यामुळे लाखोचे आर्थिक नूकसान झाले आ ...
नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. शुक्रवारी (दि.८) दिवसभरात तब्बल ५१ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ कायम असल्याने बाधितांचा आकडा थेट ५७२ वर पोहोचला आहे. ...
नाशिक : गेल्या महिनाभरापासून मद्यासाठी आसुसलेल्या नागरिकांसाठी अखेरीस शुक्रवारी (दि. ८) मद्याची दुकाने खुली झाली. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करीतदेखील सकाळी ९ पासूनच अनेक भागात रांगा लागल्या होत्या. तथापि, यानंतरही नाशिकरोड येथे गर् ...
नाशिक : मालेगावसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव व त्या मानाने अपुऱ्या पडणाºया आरोग्य व्यवस्थेचा विचार करून जिल्हा परिषद प्रशासनाने १३५ सामाजिक आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ...
नाशिक : शहरातील व्यवसाय सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी आणि पोलिसांकडून मात्र नकार यामुळे व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. अनेक व्यावसायिक संघटनांनी तर आता १७ मेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने सराफी व्यावसायिक आ ...