नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी बॅँक असलेल्या नाशिक मर्चंट को. आॅप. बॅँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक विजय राजाराम साने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
येवला : लॉकडाउनच्या अंतिम टप्प्यात तालुक्यातील ग्रामीण भागात देशी मद्य दुकाने व बिअर शॉपी सुरू झाल्याने मद्य खरेदीसाठी तळीरामांची या दुकानांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही दिवसांत अडीच लाख कुटुंबातील सुमारे साडेबारा लाख लोकांची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे. ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शासनाने शाळांना सुट्या जाहीर केल्या असून, येत्या १५ जूनपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार असल्या तरी, या काळात अभ्यासाची गोडी कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यात यावे, त्याचबरोबर पालक व मुलांमध्ये स ...
नाशिक : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक संकटातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांना उभारी मिळावी म्हणून करप्रणालीत शिथिलता आणावी, पतपुरवठ्यामध्ये लवचीकता आणून भांडवल उपलब्ध करून द्यावे आणि वीज बिले ही व्यावसायिकऐवजी औद्योगिक दराने आक ...
नाशिकरोड : मुक्तिधाम पाठीमागील कोरोनाबाधित परिसरातील फळविक्रेत्याला उपचाराअंती घरी सोडल्यानंतर तो पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात येताच, महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी सायंकाळी पुन्हा त्याला ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले ...
सातपूर : लॉकडाउनच्या काळात गोरगरिबांना अन्नदान करणाऱ्या आयमाच्या माजी अध्यक्षांवर मद्यपी समाजकंटकांकडून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. असे हल्ले होणार असतील तर समाजसेवा करायची की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...