नांदगाव : तालुक्यातील आमोदे येथील व्यक्तीचा खासगी हॉस्पिटलमधील कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोरोनाबाधित व्यक्तीने चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार घेतल्याने तेथील डॉक्टर व परिचारिका आदी २३ जणांचे नमुने ...
येवला : सातत्याने दुष्काळी असणाऱ्या येवला तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. नाही म्हणायला गेल्या दहा वर्षात काही प्रमाणात प्रश्न मार्गी लागत असले तरीही तालुका अजूनही टँकरमुक्त झालेला नाही. ...
दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होत रुग्णसंख्या सहावर गेल्याने तालुक्यातील नागरिक सतर्क झाले असून, दिंडोरी वणीसह विविध गावांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यास सुरुवात केली आहे. दिंडोरी शहरातील पेट्रोल पंपचालकांनी अंशत: पेट्रोल विक्री बंद के ...
खर्डे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खर्डे गावाने मंगळवारपासून सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला असून ,याला सर्व छोट्या मोठ्या दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे . ...
पेठ -तालुक्यातील चोळमूख येथील एका वृद्ध मिहलेच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याने सागवान लाकूड, भांडी, कपडे, अन्नधान्यासह संपूर्ण संसार जळून खाक झाला असून जवळपास चार लाखाचे नुकसान झाले आहे. ...
वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचे तीन रूग्ण आढळून आल्याने वणी शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शहरात शुकशुकाट जाणवत होता तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वंयस्फुर्तीने प्रवेशबंदी करु न जागृतता दाखवली. ...