सिन्नर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदीमध्ये औद्योगिक वसाहती बंद असल्या तरी विजेचा पुरवठा योग्य त्या रीतीने शेतीला होत नसल्याच्या तक्रारी सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सातत्याने केल्या जात होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आमदार ...
पिंपळगाव बसवंत : नागरिकांच्या सोयीसाठी लॉकडाऊनच्या काळात काही अटी शिथिल करून व्यवहार सामान्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु लॉकडाऊनमधील नियम झुगारून पिंपळगाव बसवंत परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी गर्दीचा रोजच महापूर दिसू लागला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग ...
लासलगाव : लासलगाव आणि विंचूर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने संबंधित रुग्णाच्या निवास परिसरातील ३ कि.मी. परिघाचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. देवस्थान ट्रस्टच्या उप्पन्नात गेल्या दोन महिन्यात सुमारे एक कोटी रुपयांची घट झाल्याची माहिती ट्रस्टच्या सूत्रांनी दिली. उत्पन्नात घट झालेली ...
कळवण : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देवस्थाने भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. ...
सायखेडा : शासनाने मद्यविक्रीला परवानगी देताच निफाड, येवला आणि नांदगाव तालुक्यात सुमारे ४४ हजार ६५४ लिटर दारू विक्री झाली असून त्यातून पंचावन्न लाखांवर महसूल वसूल करण्यात आला आहे. ...
अंदरसूल : देवळाणे येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास अकस्मात आग लागून स्वस्त धान्य दुकानासह मंडप साहित्याचे गुदाम आगीच्या भक्षस्थानी पडल्याने सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार सूचना देऊनही नागरिक नियमांचे पालन नसल्यामुळे वाजगाव ग्रामपंचायतीने आता कडक पाऊल उचलले असून, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायत ...