सिन्नर : लॉकडाऊनमुळे सिन्नरमध्ये अडकून पडलेल्या ११० परप्रांतीय कामगारांना सिन्नर बसस्थानकातून पाच बसद्वारे त्यांच्या राज्याकडे मार्गस्थ करण्यात आले. ...
सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात कांदा शेतमाल लिलावास शुभारंभ करण्यात आला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी ४७५ गोण्यांतून अंदाजे २६१ क्विंटल आवक झाली. सर्वात जास्त बाजारभाव ११११ रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी बाजारभाव ८०० रुपये राहिल ...
सटाणा : लॉकडाऊनच्या काळात सरकारने मद्य विक्रीला परवानगी दिली. परंतु, तंबाखू, सिगारेटचे व्यसन असणाऱ्या शौकिनांची मात्र चांगलीच पंचाईत होताना दिसून येत आहे. ...
सिन्नर : कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड महिन्यापासून प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने एस.टी. महामंडळाच्या सिन्नर आगाराचे सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
ओझर : विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।... या ओळी स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहून क्र ांती घडवली आणि मुलींना शिक्षणाची कवाड ...
पेठ : तालुक्यातील अंबापूर येथे राहत असलेल्या एकाच कुटूंबातील तीन शाळकरी मुलींचा खंबाळे शिवारातील पाझर तलावात बुडून दुर्देवी अंत झाला. यामध्ये दोन सख्ख्या बिहणींचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...
सटाणा : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील अलियाबाद परिसराला बुधवारी (दि.१३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गारांसह वादळी पावसाने झोडपले. तब्बल पाऊन तास झालेल्या पावसामुळे कांद्याच्या पिकासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त क ...