नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सध्या संपूर्ण जगभर कोविड-१९ या महाभयंकर महामारीने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील रद्द कराव्यात अशा मागणीचे निवेदन भाजपा विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष ऋषिकेश आहेर यांच्या वतीने देण्यात आले. ...
नोटा छपाई करणारे चलार्थपत्र मुद्रणालय सुरू करण्यात आले असून, भारत प्रतिभूती मुद्रणालय येत्या सोमवारपासून गरजेनुसार टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुºहेगाव येथे कृषी विभागाच्या मदतीने दारणामाई फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी स्थापन झाली, परंतु देशभरात जीवघेण्या कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे भात उत्पादन मालाला उठाव नसल्यामुळे सदर इंद्रायणी प्रकारचा तां ...
सटाणा : बागलाणमध्ये प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विलगीकरण केंद्र निर्माण करताना आणि कोरोना रुग्णालय घोषित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही. ...