नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात कोणत्याही प्रकारची निर्बंध शिथिलता तर मिळाली नाहीच उलट जुनेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे येत्या बुधवारी महासभा घेण्यास परवानगी देतात किंवा नाही यावर सोमवारी (दि.१८) फैसला होणार आहे. ...
नाशिक : लोकमत सखी मंचच्या वतीने मातृदिनानिमित्त नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वांसाठी 'सेल्फी विथ मॉम' ही आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचप्रमाणे नाशिक व जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणार ...
नांदगाव : सकाळी दुकान उघडून साफसफाई करून देवाच्या फोटोला हार घातल्यानंतर, पैशांच्या गल्ल्याला फुले वाहून दैनंदिन व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या शहरातील शेकडो दुकानदारांची दुकाने लॉकडाउनमुळे बंद असल्याने फुलविक्रेत्यांच्या मागे दोन महिन्यांपासून ग्रहण ला ...
मालेगावची करोना बाधीतांची संख्या मोठ्या वेगाने वाढत असून यात आज 7 जणांची भर पडली. यामुळे मालेगावचा रुग्णसंख्या 625 इतकी झाली. मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. आज जिल्ह्यात 11 रूग्ण बरे झाले आहेत. ...
जीवनावश्यक बाब म्हणून किराणा दुकानदार दुकाने खुली ठेवून नागरिकांना सेवा देत आहेत. मात्र, असे असताना बाजार समितीकडून दुकानदारांची अडवणूक सुरू असून दहापट दंड आकारण्यात येत असल्याची नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेची तक्रार ...
नाशिक- कोरोनामुळे सर्वत्र वेगळे वातावरण असताना नाशिक महापालिकेत मात्र महासभेचे नाटक कालीदास कला मंदिरात रंगविण्यावरून वाद सुरू झाले आहेत. सभा घेण्यामागे जनहिताचा कळवळा असल्याचा सत्तारूढ भाजपचा दावा आहे तर लॉक डाऊन आणि संचारबंदीत इतकी घाई करून काय साध ...
नाशिक : संपूर्ण देश कोरोनाचा मुकाबला करण्यात व्यस्त असतांना लॉकडाऊनच्या काळात विद्युत क्षेत्र खाजगी कंपन्यांच्या हातात देण्याची तयारी केंद्र सरकारने आरंभली आहे.सुधारीत वीज कायदा २०२० नुसार विद्युत क्षेत्र खाजगी हातात देण्याचे प्रस्तावित आहे. ...