नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
त्र्यंबकेश्वर : श्री सद्गुरु संत निवृत्तिनाथ महाराज याची पालखी दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृष्ण-१ रोजी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. तथापि, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता दिंडी सोहळा स्थगित करण्याचा नि ...
नाशिक : उद्योग-व्यवसायावर लॉकडाउनचा मोठा परिणाम झाला तसाच तो शिक्षण क्षेत्रावरही झाला आहे. लॉकडाउनमुळे सगळे काही ठप्प झाल्याने काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा अर्धवट झाल्या तर काहींच्या अद्यापही झालेल्या नाही. सगळे काही अधांतरी असताना करिअरच्या ऐन महत् ...
नाशिक : जिल्ह्यातील चांदवड बाजार समितीत मंगळवारपासून (दि.19) नियमित कांदा लिलाव सुरू होणार आहेत. शेतकरी बांधवांनी लिलाव झाल्यानंतर कांदा भरण्यासाठी पाटी, घमेलेसोबत आणावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे ...
वैतरणानगर : सध्या सगळीकडे लॉकडाउन असले तरी आदिवासी, दुर्गम भागातील शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. ...
सिन्नर : अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने यावर्षीही अद्याप एकही पाण्याचा टँकर तालुक्यात सुरू नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात २३ गावे २७४ वाड्या-वस्त्या अशा ...
नाशिक : जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामासाठी पतपुरवठा (कर्जपुरवठा) निश्चित करण्यात आला असून, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तीन कोटी ३० हजार रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात येणार आहे, तर रब्बी हंगामासाठी एक कोटी ४२ हजार ५०० रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे ...
रमजानपर्व काळात सर्व समाजबांधवांनी संयम, सदाचार कायम ठेवत जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन खतीब यांच्यासह धर्मगुरूंनी केले आहे. ...
कोरोनापूर्वीच्या काळातील कोणत्याही सामान्य रविवारप्रमाणे कालदेखील नाशिकच्या मुख्य बाजारपेठांसह रस्त्यांवर तुफान गर्दी दिसत होती. नागरिक किराणामालापासून कपडा खरेदीपर्यंत सर्वच दुकानांवर रांगा लावून तर अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही भान न बाळ ...