नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात नाशिकचा समावेश रेड झोनमध्ये केला असून, अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याची मुभा दिल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून पूर्वपदावर आलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत होण्याच्या भीतीने शहरवा ...
नाशिक : जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात कामधंदा करणाºया परप्रांतीय मजुरांनी गावाकडची वाट धरली असून, रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून सुमारे चाळीस हजारांवर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. यामध्ये बसेसने प्रवास करणाºया मजुरांची संख्या सर् ...
सिन्नर : जवळपास ४०-४५ दिवस बंद असलेली दारू विक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर दोन दिवस तेथे दिसणारी तळीरामांची गर्दी ओसरली असून, आता मद्य विक्रेत्यांवर ग्राहकांची वाट बघण्याची वेळ आली आहे. ...
अलंगुण : राज्यातील गत खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. राज्य शासनाच्या आदेशावरून तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले होते. ...
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे सावळघाटात रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून, ठेकेदाराकडून वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्याने वाहनांची कोंडी होताना दिसून येत आहे. ...
सिन्नर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत ७०० ते ९०० रुपये दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने नाफेडने दोन हजार रुपये प्रतिक्विंंटल दराने शेतकºयांक ...
मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी आर्थिक पॅकेज घोषित करण्याच्या विविध मागण्यांचे निवेदन भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. संपूर्ण देशामध्ये कोविड- १९चे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्यान ...
लोहोणेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विनामास्क फिरणाºया वाहनचालक, व्यावसायिकांवर लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, विनामास्क फिरणाऱ्यांकडून सुमारे ४७०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माह ...