नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पंचवटी : महापालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागामार्फत दररोज रस्त्यावर बसणाºया अनधिकृत भाजीविक्रेत्यांना जागा खाली करण्याबाबत सूचना दिला जात आहे. मात्र काही भाजीपाला विक्रेते व हातगाडीधारक अतिक्र मण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी शिवीगाळ व धक्काबुक्की ...
एकलहरे : नॅशनल को-आॅर्डिनेशन कमिटी आॅफ इलेक्ट्रीसिटी एम्प्लाईज अॅन्ड इंजिनिअर्स (एनसीसीईईई)च्या राष्ट्रीय परिषद सदस्यांची आॅनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्स (बैठक) नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत वीज क्षेत्र खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयास विरोध ...
देवळाली कॅम्प : शहरासह नाशिक परिसरातील तयार कापडाची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या देवळाली परिसरातील कापड व्यावसायिक हे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे बाजारपेठ बंद असल्यामुळे घरीच होते. मात्र काल जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक त ...
इंदिरानगर : पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गजानन महाराज मार्गावर सुमारे एक महिन्यापासून दोन वेगवेगळ्या ठिकाणी खोदकाम करून खड्डा करण्यात करण्यात आला होता. ...
नाशिक : कोरोनामुळे लॉकडाउन काळात जनरल स्टोअर्स, बांधकाम साहित्य आणि अन्य दुकानांबरोबर फरसाण आणि मिठाईची दुकानेदेखील बंद होती. परंतु आता बहुतांश दुकाने खुली झाल्याने फरसाण आणि मिठाईच्या दुकानांमध्येदेखील गर्दी दिसून येत आहे. ...
नाशिक : महत्त्वाकांक्षा अन् दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाशी लढा देत खाकी वर्दीतील १०२ योध्द्यांनी कोरोनाचा पराभव केला. १५० पैकी आता केवळ ४८ पोलीस उपचारार्थ रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित १०२ पोलीस कोरोनामुक्त झाल्याने आता पोलीस दलाचा आत्मविश्व ...
नाशिक : शहरातील रुग्णसंख्या मर्यादित असताना बुधवारी (दि.२०) शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया चार जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अर्थात, हे सर्वजण बाहेरून आले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील बाधितांची संख्या ४८ हीच कायम असल्या ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात नाशिकचा समावेश रेड झोनमध्ये केला असून, अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याची मुभा दिल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून पूर्वपदावर आलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत होण्याच्या भीतीने शहरवा ...