नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
निफाड : कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच पशुपक्ष्यांवरही झाला आहे. आपला अधिवास - वाट चुकलेल्या एका पोपटाला तालुक्यातील शिवरे येथील एका शेतकऱ्याने अन्नपाणी दिल्याने या पोपटाने चक्क आता या शेतकºयाच्या शे ...
जळगाव नेऊर : दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू आहे. कोरोनाच्या विळख्यात शेतमालही सापडल्याने शेतकऱ्यांपुढे ऐन खरिपात भांडवलाची चिंता उभी ठाकली आहे. अनेक शेतकºयांच्या द्राक्षाची झाडावरच मनुके तयार झाली तर अनेकांचा कांदा कवडीमोल दराने वि ...
मालेगाव : येथील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हायरिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे, सायलेंट कॅरियर तसेच आपत्कालीन सेवा देणाऱ्या व्यक्ती यांच्या चाचण्या करून घ्याव्यात आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती रोजच्या रोज घोषित करावी, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधा ...
मालेगाव: कोरोनाच्या लढाईत सर्वात आघाडीवर असलेल्या पोलिस कर्मचारी बांधवांचा ताणतणाव कमी व्हावा याकरीता त्यांचे समुपदेशन केले जात आहे. म. स. गा. महाविद्यालय समुपदेशक केंद्राचे समुपदेशक व रोटरी क्लब मालेगावचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील हे स्वत: समुपदेश ...
सटाणा :यंदा ऐन उन्हाळ्यात दरवर्षी येणाऱ्या पाणी संकटाऐवजी कोरोनासारखे महाभयंकर संकट उभे ठाकले आहे. त्याचा सामना करण्यासाठी लॉकडाउनसारखा प्रयत्न शासनाला करावा लागत आहे. त्याचे परिणाम सर्वत्र जाणवत असले तरी बागलाणमध्ये या निमित्ताने पाण्याची नासाडी थां ...
देवळा : तालुक्यातील वासोळपाडा येथील माहेरवाशीण असलेल्या व मुंबईहून आल्यानंतर मृत झालेल्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली. ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील ५८ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण अखेर दहा दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर घरी परतल्याने काल नागरिकांनी तसेच बालकांनी थाळी वाजवून त्याचे स्वागत केले. ...
अंदरसूल : येथे विहिरीत पडलेल्या काळविटाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले आहे. येथील दिनेश जनार्दन पागिरे यांच्या गट नं. ६२५ मधील शेतातील ५० फूट खोल असलेल्या विहिरीत काळवीट पडल्याचे पागिरे यांना आढळून आले. ...