वैतरणानगर : राज्यातील शिक्षण विभागात जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रप्रमुखांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षण आयुक्तांसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक लावून सर्व प्रश्न सोडविले जातील, असे स्पष्ट प्रतिपादन विधानसभेचे उपाध ...
येवला : कोरोना संकटामुळे दोन महिन्यांपासून ठप्प झालेली बससेवा शुक्रवारपासून सुरू झाली पण येवला बसस्थानकावरून एसटी बससेवा प्रवाशांअभावी रद्द करावी लागली. ...
दिंडोरी (भगवान गायकवाड ) : गेल्या वर्षी परतीचा पाऊस लांबत सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्याने भूजल पातळीत वाढ झाली. त्यामुळे यंदा तालुक्यात दुष्काळ व पाणीटंचाईच्या झळा कमी जाणवत असल्या तरी तालुक्यातील आठ ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा उद्भव आटल्यान ...
मनमाड : येत्या १ तारखेपासून रेल्वेमार्फत चालवल्या जाणाऱ्या प्रवाशी गाड्यांचे आरक्षित तिकीट काढण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर आज एक आरक्षण काउण्टर सुरू करण्यात आले आहे. ...
सटाणा : नाशिक महानगरपालिकेच्या धर्तीवर सटाणा शहरातही प्रतिबंधित क्षेत्र केवळ बाधित रुग्णाच्या इमारत किंवा गल्लीपुरते ठेवावे. याव्यतिरिक्त शहरातील इतर भागातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यास परवानगी मिळावी या मागणीस मागणीस प्रशासकीय स्तरावरून हिरवा क ...
मालेगाव : राज्य सरकारच्या विरोधात संपूर्ण महाष्ट्रात शुक्रवारी (दि.२२) फिजिकल डिस्टन्सिंग पाळत भारतीय जनता पार्टीतर्फे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वात येथे आंदोलन करण्यात आले. ...
सुदर्शन सारडा । लोकमत न्यूज नेटवर्क ओझर : नाशकातून जाणा-या भारताच्या सर्वात महत्त्वाचा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे सौंदर्य सध्या आजूबाजूच्या कचºयामुळे पूर्णपणे हिरावून गेल्याने स्थानिक वाहनचालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे प् ...
नाशिक : शहरात आणखी पाच कोरोनाबाधित आढळले असून, त्यामुळे महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या ६७ झाली आहे. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार तेवीस पॉझिटिव्ह बाधित शहरातील असल्याने खळबळ उडाली आहे. ...