सध्या कोरोनापेक्षा अडचणीच्या ठरलेल्या स्थलांतरीत मजुर आणि अन्य श्रमिकांच्या विषयावर त्यांनी झुम अॅपव्दारे पत्रकार परिषद घेतली आणि विविध विषयांवर भूमिका मांडल्या. ...
यावर्षी ईदच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिलेले नाही. नवीन कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तूंच्या खरेदीला फाटा देत त्यावरील खर्चाची रक्कम गोरगरीब व समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही. ...
स्किझोफ्रेनिया या रुग्णांना प्रामुख्याने भास व संशय वाढण्याची लक्षणे दिसतात या काळात आजार वाढल्यामुळे काही रुग्णांना असे भास होऊ लागले आहेत की लोक मुद्दाम आपल्याला कोरोना होण्यासाठी ते जीवजंतू माझ्या अन्न पाण्यात मिसळत आहेत ...
आपल्याबाबत सतत कोणीतरी कुभांड रचत आहे , अन्य माणसे सतत आपल्याबाबतच काही ना काही कुजबुजत आहेत, चित्रविचित्र आवाज सातत्याने येणे, ते भास नसून खरेच आवाज असल्याची खात्री वाटणे, सतत नैराश्यग्रस्त आणि चिडचिडेपणा येणे यासह अनेक लक्षणे आजाराने ग्रस्त नागरिका ...
उन्हाचा कडाका जाणवू लागला असून, अनेकांच्या अंगणात पिण्याचे पाणीही येईनासे झाले आहे; शिवाय ही वेळ कोरोनाच्या संकटाशी एकदिलाने लढण्याची आहे. पण त्याकडे लक्ष पुरविण्याऐवजी भाजपने कोरोनाकाळात अंगणात उतरून राज्य सरकार विरोधात आंदोलन केले; त्यामुळे अशांच्य ...
सटाणा : राज्य शासनाच्या वतीने किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत मका खरेदी-विक्रीचा शुभारंभ येथील सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीअंतर्गत राज्य वखार महामंडळाच्या आवारात बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आ ...
देवळा (संजय देवरे) तालुक्याची भौगोलिकस्थिती पाहता उत्तरेकडे गिरणा नदीचा काठ मध्ये गिरणा उजवा कालवा व दक्षिणेला चणकापूर उजवा कालवा असे पूर्व-पश्चिम तीन भाग पडतात. बहुतांश पाणी योजना गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. गिरणा नदीला व उजव्या कालव्याला य ...