नाशिक : कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झालेल्या पुणे, मुंबई येथील अनेक नागरिक नाशिकमध्ये शिरले असून, शहरातील आपल्या नातेवाइकांकडे त्यांचे खुलेआम वास्तव्य आहे. शहरातही त्यांचा वावर वाढला असताना अशा घुसखोरांना रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह पोलीस ...
नाशिक : जुन्या नाशकातील गावठाणांमधील पडक्या वाड्यांइतकीच काझी गढी धोकादायक आहे. अनेक वर्षांपासून जीव मुठीत धरून राहणारे स्थानिक नागरिक जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे याठिकाणी गढीला संरक्षक भितींचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी इस्टिमेट आखले गेले, ख ...
सायखेडा : ‘ओढ ही विठुरायाच्या दर्शनाची, ओढ ही पंढरपूरनगराची’ या संतांच्या वचनाप्रमाणे जून महिन्यात महाराष्ट्रातील लाखो भाविकांना ओढ लागते ती पंढरपूरच्या वारीची. यंदा कोरोनाच्या संकटामुळे हजारो वर्षांची परंपरा असणाºया वारीच्या अखंडतेबद्दल शासनाच्या नि ...
सिन्नर : कोरोनाशी दोन हात करणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांच्यासह आरोग्यसेवकांना तसेच पत्रकारांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उपयोगी ठरणाºया होमिओपॅथिक ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या औषधा ...
नाशिक : जिल्ह्यात आज सिन्नर व इगतपुरी तालुक्यात प्रत्येकी दोन, तर येवल्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, इगतपुरी तालुक्यात ४८ जणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले असून, बेलगाव येथील कुटुंबाने मुंबईहून आलेल्या व्यक्तीची माहिती दडविल्या ...
सिन्नर : लॉकडाउनमध्ये कामगार, कष्टकरी, स्थलांतरित कामगार, व्यावसायिक, शेतकरी अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत केली नाही. कामगारांना लॉकडाउन काळातील वेतन द्यावे, कामगार कपात करण्यात येऊ नये, अशी मागणी करत सीटू संघटनेने माळेगाव, ...
नांदगाव : आंतर जिल्हाबंदी आदेश मोडून नांदगाव तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करू द्यावा म्हणून आग्रह धरणारे व पोलिसांवर हल्ला करणार्या चाळीसगाव तालुक्यातील सायगावच्या हल्लेखोरांपैकी एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आल्याने या प्रकरणाची चौकशी करणारे नांद ...