चांदवड : तालुक्यातील पाथरशेंबे येथील कोरोनाबाधित दोन्ही बहिणी उपचारानंतर पूर्णपणे बऱ्या झाल्या असून, त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. पाथरशेंबे येथील सातवर्षीय मुलगी व तिची १७ वर्षांची बहीण या दोघी गेल्या आठ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. ...
मनमाड : शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून, बुधवारी (दि. ३) आलेल्या अहवालात १५ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील १३ जणांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. ...
नाशिक : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळे मंगळवारी (दि. २) रात्रीपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. बुधवारी (दि. ३) दिवसभर कुठे जोरदा ...
सिन्नर : निसर्ग चक्र ीवादळाचा मार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार असल्याने सिन्नर व निफाड तालुक्यात प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. सायंकाळी 6वाजेच्या सुमारास शहर आणि ग्रामीण भागात वादळी पावसाला सुरु वात झाली. सायंकाळी 7 पावसाचा जोर वाढला होता. निसर ...
मालेगाव : निसर्ग चकीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त दीपक कासार यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या असून नागरीकानी घराबाहेर पडू नये घरात आणि सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन केले आहे. ...
सटाणा : हवामान खात्याने निसर्ग चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर सटाणा शहरासह तालुक्यात बुधवारी (दि.३) सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वत्र पाण्याचे डबके साचले आहेत. या पावसामुळे कांदा आणि उन्हाळ बाजरी भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर ...
खामखेडा : एकीकडे हुंड्यासाठी महिलांचा शारीरिक, मानसिक त्रास होणाऱ्या घटना घडत असताना सासूरवाशिणीला माहेरच्यांसारखी माया देणारेही पहावयास मिळाले. इतकेच नव्हे तर मुलीप्रमाणे तिचा सत्कार करून सन्मानही केला. ...