बाजार समितीने मध्यंतरीच्या काळात खबरदारी म्हणून सलग तीन दिवस बाजार समितीतील व्यवहार बंद केले होते. मात्र त्यानंतर बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत झाले असले तरी नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही. ...
निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दोन ते तीन राहणार असल्याचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज काहीसा फोल ठरला असून, बुधवारी मध्यरात्री निसर्ग चक्रीवादळ खान्देशातून मध्य प् ा्रदेशाकडे सरकल्याने वादळी वारा व पावसाने काहीशी विश्रांती घेतली ...
हस्तीनक्षत्रातसुध्दा मान्सूनच्या परतीचा असा जोरदार पाऊस जिल्ह्यात यापुर्वी झालेला नाही; मात्र ‘निसर्ग’ वादळामुळे जुनच्या तीस-याच दिवशी २४ तासांत १४४ मिमी इतका उच्चांकी पाऊस शहरात प्रथमच झाल्याची माहिती नाशिक हवामान केंद्राचे अभ्यासक सुनील काळभोर यांन ...
मान्सूनपूर्व निसर्ग चक्रीवादळाने सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आगामी काळात पावसाचा अंदाज कायम असल्याने लवकरच पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांचा साठवण क्षमता ६५,८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फक्त ५१३२ इतका जलसाठा होता. धरणाच्या क्षमतेच्या तुलनेत गेल्या वर्षी फक्त ८ टक्के साठा असताना यंदा मात्र धरणामध्ये २०३ ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत असून, टाकळी येथील समतानगर परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्युपश्चात पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शहरात बुध ...
नाशिक : कोरोना असे नाव घेतले तरी सामान्यांना भीती वाटते. अनेक शासकीय अधिकारी तर केवळ आपल्याला बंधनकारक आहे, म्हणून यासंदर्भातील सेवा देत असताना नाशिकमध्ये दोन अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारून कोरोनाशी दोन हात करण्यात सक्रिय सह ...