जाखोरी येथे बुधवारी (दि.१) कृषिदिनानिमित्त कृषी दिंडी व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ...
येवला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पैठणी विणकर, कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, विणकर, कारागिरांना तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे भाजप शिष्टमं ...
दोघांकडे चौकशी सुरु असताना बनकर यांच्याशी मोबाइलवरु न झालेले संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले. त्यामुळे बनकर यांचाही या लाचप्रकरणात सहभाग असल्याचे पुराव तपासी पथकाला मिळाले. ...
नाशिक : शहरातील रुग्णालयांत कोरोना उपचाराबाबत शासनाच्या निर्देशानुसारच दर आकारले जावे यासाठी संबंधित रुग्णालयांना आता दरपत्रक आणि बेडची स्थितीची ... ...
नाशिक : कोरोनाच्या बाबतही जर विठूमाउलीच सगळं काही करणार असेल तर मुख्यमंत्र्यांची गरजच काय? मुख्यमंत्र्यांनी पण हात टेकले असतील आणि विठ्ठलानेच सारं काही हाती घ्यायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी पायऊतार व्हावे, अशा शब्दात आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत् ...
मालेगाव : शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून कमी जास्त दाबामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याने वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी गणेशोत्सव समिती व शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ...
नाशिक : कोरोनामुळे यंदा पंढरपूरची आषाढी वारी आम्हाला करता आली नाही. त्यामुळे लाडक्या विठूरायाचे दर्शन देखील घेता आले नाही. अशी खंत शहर व उपनगरांमधील वारकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच आषाढीनिमित्त घरच्या घरी भजन करीत विठ्ठलनामाचा जप सर्वांनी केला. विठुराय ...