पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने संपूर्ण रस्ताच चिखलात रुतला असून, गावातील नागरिकांना व वाहनधारकांना चिखल तुडवत मार्गक्रमण करावे लागत आहे. ...
तपोवनातील वृंदावन गोशाळेत महापालिकेने दाखल केलेल्या गायींपैकी तीन ते चार गायींची प्रकृती बिघडल्याने त्याच्यापैकी एका गायीवर रविवारी (दि.१४) सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी गायीच्या पोटातून ३३ किलो प्लॅस्टिक काढण्यात आले. या प्लॅस्टिकमध्ये लोखं ...
शहरातील विविध खासगी व सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम असून, अनेक ग्राहकांकडून कोरोनाच्या संकटकाळात कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी आपल्या खात्यावरील जमापुंजी काढण्याकडे कल दिसून येत आहेत. बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठ ...
लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे दरात थोडी घट झाल्याने हापूस आंब्याची मागणीदेखील वाढली आहे. महिन्याभरापूर्वी दोनशे रुपये किलोचा हापूस आंबा आता शंभर रुपये असा आहे. ...
बागलाण तालुक्यातील दोन रुग्ण शनिवारी कोरोनाबाधित आढळल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांंपैकी तब्बल बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एका कुटुंबातील माय-लेकाचा तर दुसऱ्या कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. यातील दहा बाधित रुग्ण ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाल्याने सर्व व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका लग्नसराईलाही बसला आहे. विवाह समारंभ छोटेखानी करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने थाटमाट होत नाही. त्यामुळे घोड्यावरून काढण्यात येणाऱ्या वरात, मिरवणुका बंद झाल्याने ...
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेले लासलगाव शहर आणि कोरोनामुक्त झाला आहे. कोरोनामुक्तीसाठी शासन नियमांची काटेकोर अंमलबजावणी येथे करण्यात आली आहे. ...