पेठ : कोरोना संसर्गामुळे या वर्षीचा शाळेचा पहिला दिवस शाळेऐवजी मुलांचा शेतात घरच्या माणसांना मदत करण्यात गेला. पेठ तालुक्यात पहिल्या दिवशी एकही शाळा उघडली नसली तरी तालुकास्तरा-वरून केंद्रनिहाय मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. ...
नाशिक शहरातील सराफ बाजार, दहीपुल परिसरातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानांमधील माल वाचविण्याची व्यावसायिकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसियाकंचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. ...
पायी आषाढी वारी होणार नसल्याने काही तरुणांनी समाज माध्यमातून वारीसाठी डिजिटल व्यासपीठ खुले केले आहे . काही तरुण मित्रांनी एकत्र येत ऑनलाइन ' अक्षय ज्ञानेश्वरी पारायण ' या नावाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ...
दहावीच्या निकालापूर्वी अकरावी प्रवेशासाठी शैक्षणिक दाखल्यासाठी ई-सेवा केंद्रावर गर्दी होते. तर प्रांत कार्यलयातून विद्यार्थ्यांना दाखले वितरित केले जातात. परंतु,दरवर्षी जून मध्ये वितरीत होणाऱ्या शैक्षणिक दाखल्याच्या प्रकियेला यंदा करोना मुळे विलंब झा ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनराज्यातील मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने आता नाभिक व्यावसायिकांनाही समर्थन दिले असून सलून दुकाने सुरू करण्यास परवानगी मि ...
भारतीय वैद्यक परिषदेने निर्देशित केलेल्या नियामानुसार महाविद्यालयांचे प्रवेश संख्याच्या टप्प्यानुसार आवश्यक मानकांचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा समावे ...